महायुतीच्या उमेदवारांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी पोलीस वाहनांचा वापर, शरद पवारांचा गंभीर आरोप

0
12
महायुतीच्या उमेदवारांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी पोलीस वाहनांचा वापर, शरद पवारांचा गंभीर आरोप

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना आर्थिक मदत करण्यासाठी पोलिसांच्या वाहनांचा वापर केला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, मला या विषयावर अधिक बोलायचे आहे. परंतु, यामुळे माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांचे नुकसान होईल, म्हणून तसे करणे टाळत आहेत.

Source link