मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी समिती गठित, ज्ञानेश्वर मुळे अध्यक्ष

0
19
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी समिती गठित, ज्ञानेश्वर मुळे अध्यक्ष


समितीने तयार केलेला मराठी भाषेमधील मूळ अहवाल १२ जुलै २०१३ च्या पत्रान्वये केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर समितीने परिशिष्टांसह सादर केलेला इंग्रजीमधील अहवाल देखील १६नोव्हेंबर २०१३ रोजी केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्रीमंत्रीमुख्य सचिवप्रधान सचिवसचिव यांच्या स्तरावर सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. आता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे.



Source link