मध्य रेल्वेचा टीसी नंबर वन..! मुंबईतल्या TTE ने ६ महिन्यात वसूल केला एक कोटींचा दंड

0
17
मध्य रेल्वेचा टीसी नंबर वन..! मुंबईतल्या TTE ने ६ महिन्यात वसूल केला एक कोटींचा दंड

नैनानी यांनी यावर्षी १ एप्रिल ते १३ ऑक्टोबर दरम्यान १० हजार ४२६ विनातिकीट प्रवाशांकडून १ कोटी २ हजार ८३० रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी देखील सुनील नैनानी यांनी १८,४१३ विनातिकीट प्रवाशांकडून १ कोटी ६२ लाखांचा दंड वसूल केला होता.

Source link