भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेला पोलिसांनी रोखले.. रुग्णाच्या जागी स्ट्रेचरवर आढळले मासे, VIDEO VIRAL

0
18
भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेला पोलिसांनी रोखले.. रुग्णाच्या जागी स्ट्रेचरवर आढळले मासे, VIDEO VIRAL

Ambulance Video : भरधाव वेगात धावणाऱ्या जीवनदायिनी रुग्णवाहिकेला  पोलिसांनी अडवून चेक केले असता त्यामध्ये स्ट्रेचरवर रुग्णाच्या जागी तीन पोती भरून मासे मिळाले. यामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.

Source link