बेटी का लग्न नही हो रहा बाबाजी; सुबोध भावे- तेजश्री प्रधानच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा ट्रेलर प्रदर्शित

0
19
बेटी का लग्न नही हो रहा बाबाजी; सुबोध भावे- तेजश्री प्रधानच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कलाकार तेजश्री प्रधान आणि सुबोध एकत्र करणार असल्याचे कळताच चाहत्यांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या दोघांचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक वेगळी कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांची मने जिंकली आहेत. आता सर्वजण ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Source link