
एका यूजरने ‘या चित्रपटाविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. रॉकी आणि राणीची प्रेम कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपट पाहून हसायला येते, रडायला येते, भावूक व्हायला होते. बराच दिवसांनंतर चांगला चित्रपट पाहायला मिळाला आहे’ असे लिहिले आहे.








