प्लास्टिक सर्जरीने हटविले खांद्यावरील ओझे! गुंतागुतीच्या शस्त्रक्रियेअंती काढली सव्वा दोन किलोची गाठ

0
13
प्लास्टिक सर्जरीने हटविले खांद्यावरील ओझे! गुंतागुतीच्या शस्त्रक्रियेअंती काढली सव्वा दोन किलोची गाठ

Sion hospital : शीव रुग्णालयातील ’सुघटन शल्यचिकित्सा’  अर्थात ’प्लास्टिक सर्जरी’ विभागासह इतर विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत अवघड आणि नाजूक असणारी ही शस्त्रक्रिया पार पाडली.

Source link