पुण्यात ‘या’ कारणामुळे इंग्रजी माध्यमाच्या तब्बल १६ शाळांना ठोकले टाळे, पाहा यादी

0
20
पुण्यात ‘या’ कारणामुळे इंग्रजी माध्यमाच्या तब्बल १६  शाळांना ठोकले टाळे, पाहा यादी

चालू शैक्षणिक वर्षात २०२३-२४ मध्ये एकाही नवीन विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्याने पुणे जिल्ह्यातील तब्बल १६ शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या १६ शाळांची यादी शिक्षण विभागाने यु-डायस पोर्टलवरून हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Source link