
राजीनामा देणाऱ्यांमध्ये नरेंद्र सिंह तोमर, प्रह्लाद सिंह पटेल, राकेश सिंह, उदय प्रताप, रीति पाठक, अरुण साहू, गोमती साह, राज्यवर्धन सिंह राठोड़, दीया कुमारी आणि किरोडी लाल मीणा आदि खासदारांचा समावेश आहे.भाजपने २१ खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. त्यामध्ये ९ खासदारांचा पराभव झाला तर १२ जणांनी विजय मिळवला.







