‘परदेशात जातो तेव्हा मला तोंड लपवावं लागतं! वाढत्या रस्ते अपघातांवर नितीन गडकरी यांचा सरकारला घरचा आहेर

0
22
‘परदेशात जातो तेव्हा मला तोंड लपवावं लागतं! वाढत्या रस्ते अपघातांवर नितीन गडकरी यांचा सरकारला घरचा आहेर

Nitin Gadkari on Road Accident : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संसद भवनाबाहेर झालेल्या गदारोळानंतर गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरू झाले. दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात भारतातील रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Source link