नेमकी भानगड काय? तिरुपती लाडू वादावर केंद्र सरकारनं मागवला अहवाल

0
18
नेमकी भानगड काय? तिरुपती लाडू वादावर केंद्र सरकारनं मागवला अहवाल


Tirupati Prasad Row : देशातील सर्वात श्रीमंत व लोकप्रिय देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून वाटल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्याची चरबी व मासळीचं तेल वापरलं जात असल्याचं आढळून आल्यामुळं देशभरात खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच आता केंद्र सरकारनं याची गंभीर दखल घेतली असून आंध्र सरकारकडून अहवाल मागवला आहे.



Source link