
एकेकाळी अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. तिने करिअरच्या सुरुवातीला अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही तिचे लाखो चाहते आहेत. ९ जून रोजी अमिषाचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…







