तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री KCR फार्महाउसमध्ये पाय घसरून पडले, रुग्णालयात दाखल

0
13
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री KCR फार्महाउसमध्ये पाय घसरून पडले, रुग्णालयात दाखल

काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी तेलंगणाचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमासाठी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आदि उपस्थित होते. रेवंत तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. त्यांच्यासोबत १२ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Source link