तब्बल ६३ वर्षानंतर फ्रान्स संसदेकडून ‘पॅरिस नरसंहारा’चा निषेध; ३०० अल्जेरियन्स आंदोलकांची झाली होती हत्या

0
16
तब्बल ६३ वर्षानंतर फ्रान्स संसदेकडून ‘पॅरिस नरसंहारा’चा निषेध; ३०० अल्जेरियन्स आंदोलकांची झाली होती हत्या

तब्बल ६३ वर्षानंतर फ्रान्सच्या संसदेकडून ‘पॅरिस नरसंहारा’चा निषेध करण्यात आला आहे. १९६१ साली पॅरिसमध्ये पोलिसांनी २०० अल्जेरियन्स आंदोलकांची हत्या केली होती.

Source link