Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : राज ठाकरे करणार नवनवीत राणांचा प्रचार? पोस्टरवरील फोटो...

Raj Thackeray : राज ठाकरे करणार नवनवीत राणांचा प्रचार? पोस्टरवरील फोटो पाहून चर्चांना उधाण

[ad_1]

नवनीत राणा यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह एकूण १५ नेत्यांचे फोटो आहेत. यात राज ठाकरेंचाही फोटो आहे. राणा यांनी राज ठाकरेंचा पोस्टरवर फोटो लावल्याने राज ठाकरे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments