जिल्हाधिकाऱ्यांच्या एका निर्णयामुळं पुणेकरांची चंगळ! शनिवारपासून मंगळवारपर्यंत मिळाल्या सलग चार सुट्ट्या

0
15
जिल्हाधिकाऱ्यांच्या एका निर्णयामुळं पुणेकरांची चंगळ! शनिवारपासून मंगळवारपर्यंत मिळाल्या सलग चार सुट्ट्या

Punekar got long weekend : सलग चार दिवस सुट्टी मिळाल्याने पुणेकरांची चांगलीच चंगळ झाली आहे. अनेकांनी या सुट्टीच्या फायदा घेत फिरण्याचा प्लॅन केला आहे. आज सोमवारी ईद व उद्या गणेश विसर्जन असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सुट्टी जाहीर केली आहे. या सुट्टीमुळे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार अशा सलग चार सुट्ट्या पुणेकरांना मिळाल्याने अनेकांचा वीकेंड लांबणार आहे.

Source link