Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनAditi Rao Hydari Wedding Photo: अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थच्या लग्नातील पहिला...

Aditi Rao Hydari Wedding Photo: अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर

[ad_1]

सेलिब्रेटी जेव्हा लग्न करतात तेव्हा त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होते. लग्नाचा सेट, आलेले पाहूणे, वर-वधूचा लकू पाहण्यासाठी उत्सुक असलेले चाहते या सर्व गोष्टी नेहमीच कलाकारांच्या लग्नात पाहिल्या जातात. कडक सुरक्षेसह ‘नो फोटो’ धोरण लागू करुन दिवसभर लग्नस्थळाबाहेर थांबलेल्या पॅपराझींची अधिकृत भेट घेऊन लूक वर-वधू आपला लूक दाखवतात. पण या सगळ्याला अदिती आणि सिद्धार्थ अपवाद ठरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अदिती राव हैदरीच्या लग्नाची चर्चा रंगील आहे. आता अदितीच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments