जळगाववर शोककळा! नेपाळमध्ये बस दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांची संख्या पोहोचली २७ वर, काही भाविक बेपत्ता

0
19
जळगाववर शोककळा! नेपाळमध्ये बस दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांची संख्या पोहोचली २७ वर, काही भाविक बेपत्ता

Nepal Accident : नेपाळमध्ये शुक्रवारी एक मोठा अपघात झाला. भारतातील काही भाविकांना घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. या अपघात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. मृतांचा आकडा हा २७ वर पोहोचला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील भाविकांची मोठी संख्या आहे. तर काही नागरिक अद्याप बेपत्ता आहे.

Source link