चारित्र्याच्या संशयावरून भावाने लहान बहिणीची गळा आवळून केली हत्या, भंडाऱ्यातील घटना

0
12
चारित्र्याच्या संशयावरून भावाने लहान  बहिणीची गळा आवळून केली हत्या, भंडाऱ्यातील घटना

भंडाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाने लहान बहिणीची आवळून हत्या केली. ही घटना भंडारा तालुक्यातील सोनूली गावात घडली. याप्रकरणी वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात ली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.

Source link