घोर कलियुग..! वृद्ध आईला जिवंत जमिनीत पुरण्याचा प्रयत्न; लोकांनी पाहिलं अन्..

0
3
घोर कलियुग..! वृद्ध आईला जिवंत जमिनीत पुरण्याचा प्रयत्न; लोकांनी पाहिलं अन्..


एका व्यक्तीने आपल्या आईला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला. आसपासच्या लोकांनी ही घटना पाहिली व पुढील अनर्थ टळला. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.



Source link