गोविंदगिरी महाराजांकडून पंतप्रधान मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना; म्हणाले, असा श्रीमंत योगी…

0
14
गोविंदगिरी महाराजांकडून पंतप्रधान मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना; म्हणाले, असा श्रीमंत योगी…

Swami Govinda dev Giri Maharaj : गोविंदगिरी महाराज मोदींना उद्देशून म्हणाले की, तुम्ही या थंडीत ११ दिवसांपासून जमिनीवर झोपत आहात. जो तप आम्ही तुमच्यात पाहिला. ही परंपरा पाहताना आम्हाला केवळ एक राजा आठवतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

Source link