गायक जयतीर्थ मेवुंडी मुंबईत ‘मल्हार रंग’मध्ये सादर करणार कलाविष्कार

0
2
गायक जयतीर्थ मेवुंडी मुंबईत ‘मल्हार रंग’मध्ये सादर करणार कलाविष्कार



किराणा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईत मल्हार रागाचे सादरीकरण करणार आहेत.



Source link