केंद्र सरकारची मोठी घोषणा..! माजी अग्निवीरांसाठी CISF, BSF सह केंद्रीय सशस्त्र दलांत १० टक्के आरक्षण, वयोमर्यादेत सूट

0
17
केंद्र सरकारची मोठी घोषणा..! माजी अग्निवीरांसाठी CISF, BSF सह केंद्रीय सशस्त्र दलांत १० टक्के आरक्षण, वयोमर्यादेत सूट

आरपीएफ माजी अग्निवीरांना देणार संधी –

आरपीएफचे महासंचालक मनोज यादव यांनी आरपीएफमध्ये भविष्यातील सर्व कॉन्स्टेबल भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण असेल, अशी घोषणा केली. माजी अग्निवीरांच्या स्वागताचा उत्साह त्यांनी व्यक्त केला आणि त्यांच्या समावेशामुळे दलाला नवी शक्ती, ऊर्जा आणि मनोबल वाढेल, असे सांगितले.

Source link