
कोणते कलाकार दिसणार
‘एक दोन तीन चार’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर आणि इतर काही कलाकार दिसणार आहेत. इतकच नव्हे तर ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मिडीया इन्फ्लुन्सर ‘करण सोनावणे‘ सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे.
वाचा: ‘भारतात २०१४मध्ये पाकिस्तानी अभिनेत्याची प्रचंड क्रेझ होती’, रत्ना पाठक यांनी सांगितला किस्सा








