
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत एक थोडे वेगळे वळण आले आहे. कला आणि अद्वैत यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आहे. चांदेकर कुटुंबीय देवदर्शनाला गेले असताना कला आणि अद्वैत दोघांमध्ये जवळीक निर्माण होताना दिसत आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय होणार?








