‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक

0
78
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक


कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’, ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ आणि ‘सुख कळले’ या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधील ‘सुख कळले’ ही मालिका २२ एप्रिल पासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेमुळे ‘रमा राघव’ मालिकेची वेळ बदलून रात्री ९.३० वाजता करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे.



Source link