एल्विश यादव प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे सरकारी ‘वर्षा’ निवासस्थान झाले गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ?

0
13
एल्विश यादव प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे सरकारी ‘वर्षा’ निवासस्थान झाले गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात ‘वर्षा’ बंगल्यावर गुंडांना सहज प्रवेश मिळत असल्याचे दिसते, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

Source link