एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार? देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार, भाजपच्या बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

0
17
एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार? देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार, भाजपच्या बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

चार राज्यांच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया घेताना अमृता फडणवीस यांना विचारण्यात आले की, मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान पाचव्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील का, यावर त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस भाजपच्या मागे आहेत. भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या मागे आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून भाजपलाच आणतील. इतकंच मी सांगेन. 

Source link