एकतर्फी प्रेमाचा करुण अंत.. तरुणीने लग्नाच्या दिवशीच संपवले आयुष्य, सोलापुरातील घटना

0
14
एकतर्फी प्रेमाचा करुण अंत.. तरुणीने लग्नाच्या दिवशीच संपवले आयुष्य, सोलापुरातील घटना


एकतर्फी प्रेमाच्या अनेक घटना आजवर उघडकीस आल्या आहेत. एकतर्फी प्रेमाचा करुण अंत झाल्याची उदाहरणेही अनेक समोर आली आहेत. अनेकदा या प्रेमाची झळ सर्वाधिक प्रमाणात मुलींना सहन करावी लागते. यात मुलींची काही चूक नसताना केवळ दुसऱ्याच्या चुकीमुळे त्याचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होत असते. असाच एक धक्कादायक प्रकार सोलापुरातून समोर आला आहे. एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. 



Source link