आईच्या उपचारासाठी नव्हते पैसे, पठ्ठ्याने १४ वर्षीय मुलाचे केले अपहरण अन् मागितली ३० लाखांची खंडणी, पण..

0
20
आईच्या उपचारासाठी नव्हते पैसे, पठ्ठ्याने १४ वर्षीय मुलाचे केले अपहरण अन् मागितली ३० लाखांची खंडणी, पण..

आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवून १४ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले. तेजस ज्ञानोबा लोखंडे, अर्जुन सुरेश राठोड, विलास संजय म्हस्के अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीने ज्या मोबाईलवरून फोन केला होता, त्याचे कॉल डिटेल तपासून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे एक पिस्तूल, १ लांब पात्याचा कोयता,  १ सत्तूर, १  कटावणी आणि ३ मोबाईल मिळून आले आहेत.

Source link