अर्धवट असतानाही प्रदर्शित झाला होता संजय दत्तचा चित्रपट! बॉक्स ऑफिसवर केलेली तुफान कमाई, तुम्ही पाहिलात?

0
20
अर्धवट असतानाही प्रदर्शित झाला होता संजय दत्तचा चित्रपट! बॉक्स ऑफिसवर केलेली तुफान कमाई, तुम्ही पाहिलात?


Bollywood Kissa Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी अनुराग कश्यप आणि नीरज बोहरा यांच्यासोबत स्वत:चा चित्रपट पाहण्यास नकार दिला होता. इतकंच काय तर, या चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि उर्वरित टीमने लोकांना चित्रपट पाहण्यासाठी न जाण्याचे आवाहन केले होते. परंतु, असे असूनही लोक चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चित्रपटगृहात पोहोचले आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. आपण हा चित्रपट पूर्ण करू शकलो नाही, यांची खंत संजय गुप्ता यांच्या मनात होती. म्हणून त्यांनी जनतेला स्वत:चा चित्रपट पाहण्यास नाही म्हटले होते.  खुद्द संजय गुप्ता यांनी आपल्या एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली होती.



Source link