Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रCabinet Meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आता भाजप आमदाराच्या बँकेतून! मंत्रिमंडळाच्या पहिल्याच...

Cabinet Meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आता भाजप आमदाराच्या बँकेतून! मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत २ मोठे निर्णय

Cabinet Meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आता भाजप आमदाराच्या बँकेतून! मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत २ मोठे निर्णय

[ad_1]

Maharashtra cabinet meeting decisions : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची नव्या वर्षातील पहिली मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. खातेवाटपानंतर पार पडलेल्या या पहिल्याच बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासह पड जमिनीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबै बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसंच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी आणि त्यासाठीचे निकष शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments