अमरावती हादरलं.. अनैतिक संबंधाच्या संशयातून पोटच्या पोरानंच आई व भावाला संपवलं

0
17
अमरावती हादरलं.. अनैतिक संबंधाच्या संशयातून पोटच्या पोरानंच आई व भावाला संपवलं

Amravati crime :आईचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पोटच्या पोरानं जन्मदात्री व भावाची हत्या केली. मन सुन्न करणारी घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात घडली आहे.

Source link