
दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये प्रकाश राज म्हणत आहे की, पॅलेस्टाईनमध्ये जे काही घडत आहे, तो काय न्याय आहे का? आम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तो न्याय आहे. प्रकाश राज पुढे म्हणतात की, तुम्ही कोणचाही बाजु घेऊ शकत नाही. कारण तसे करण्याचा काहीच मुद्दा नाही. तुम्ही फक्त त्यांची जमीन परत द्या. विषय फक्त इतकाच आहे.








