..अन् जावयाने सासऱ्यासमोर केलं सासूशी लग्न! सारं गाव पाहत राहिलं; Video Viral

0
17
..अन् जावयाने सासऱ्यासमोर केलं सासूशी लग्न! सारं गाव पाहत राहिलं; Video Viral

Man Marries Mother In Law In Front Of Father In Law: या प्रकरणाची सध्या संपूर्ण पंचक्रोषीत चर्चा सुरु आहे. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची शंका सासऱ्याला आली. त्यामुळे त्याने लपून-छपून या दोघांवर लक्ष ठेवलं. त्यावेळी जे काही समोर आलं ते फारच धक्कादायक होतं.

Source link