अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांच्या वयात किती अंतर आहे? जाणून घ्या या जोडप्याची पहिली भेट कशी झाली

0
1
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांच्या वयात किती अंतर आहे? जाणून घ्या या जोडप्याची पहिली भेट कशी झाली


बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी जवळपास तीन वर्ष बॉयफ्रेंड सिद्धार्थला डेट केल्यानंतर आज लग्न बंधनात अडकली आहे. अदिती आणि सिद्धार्थ २०२१ पासून एकमेकांना डेट करत होते आणि आता तेलंगणातील श्री रंगनायकस्वामी मंदिरात दोघांनी विवाह केला आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली. चाहत्यासोबत काही कलाकारांनी देखील या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.



Source link