Zika virus Pune : पाषाण, एरंडवणे आणि मुंढवा येथील डासांच्या अळ्यांमध्ये आढळला झिका विषाणू, आतापर्यंत ४९ रुग्णांची नोंद

0
3
Zika virus Pune : पाषाण, एरंडवणे आणि मुंढवा येथील डासांच्या अळ्यांमध्ये आढळला झिका विषाणू, आतापर्यंत ४९ रुग्णांची नोंद


Zika virus Pune : आरोग्य पथकाला पाषाण, एरंडवणे आणि मुंढवा येथून गोळा केलेल्या डासांच्या अळ्यांच्या नमुन्यांमध्ये झिका विषाणू आढळला आहे. शहरात आतापर्यंत ४९ रुग्णांची नोंद झाली आहे.



Source link