Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनZarina Wahab Birthday: सावळ्या रंगामुळे जरीना वहाबला बॉलिवूडमध्ये काम मिळणे झाले होते...

Zarina Wahab Birthday: सावळ्या रंगामुळे जरीना वहाबला बॉलिवूडमध्ये काम मिळणे झाले होते कठीण! वाचा..

[ad_1]

जरीना वहाबचा जन्म १७ जुलै १९५९ रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झाला. केवळ हिंदीच नव्हे, तर जरीना वहाबने इंग्रजी, उर्दू आणि तेलुगूसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जरीना वहाबने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथून चित्रपटाचे आणि अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. मात्र, या अभ्यासानंतरही इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला होता. जरीना वहाब बॉलिवूडमध्ये खूप संघर्ष करत होती. आत्र, केवळ सावळ्या रंगामुळे तिला सतत नकार ऐकून घ्यावा लागत होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments