
Year Ender 2023 Top Bollywood Movies: सरतं वर्ष बॉलिवूडसाठी फार चांगलं गेलं आहे. या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे. या वर्षाची सुरुवात शाहरुख खान याच्या ‘पठान’ या चित्रपटाने झाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. यानंतर आलेल्या अनेक चित्रपटांनी तिकीट बारीवर चांगला व्यवसाय केला. चला तर, एक नजर टाकूया २०२३ वर्षात ६०० कोटींचा टप्पा पार करणारे चित्रपट…








