Year End 2023: सरत्या वर्षात मराठी मनोरंजन विश्वातील ‘या’ दिग्गज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप!

0
17
Year End 2023: सरत्या वर्षात मराठी मनोरंजन विश्वातील ‘या’ दिग्गज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप!

Year End 2023 Marathi Celebrities Death: आता २०२३ या वर्षाला निरोप द्यायला काहीच दिवस शिल्लक उरले आहेत. या वर्षात अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. मराठी मनोरंजन विश्वाने देखील यावर्षी अनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत. मनोरंजन विश्वासाठी हे वर्ष काहीस भावनात्मक होतं. आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या या कलाकारांना निरोप देताना सगळ्याच रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

Source link