Yavatmal News : MBBS च्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या तरुणीची आत्महत्या

0
75
Yavatmal News : MBBS च्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या तरुणीची आत्महत्या


यवतमाळ येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने आपली जीवन यात्रा संपवली आहे. ही तरुणी शहरातील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. या घटनेने खळबळ माजली आहे. सुहानी ढोले अस मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने २८ डिसेंबरच्या रात्री गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. 



Source link