Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

0
15
Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Yavatmal Accident News Today: यवतमाळ जिल्ह्यातील उमरी सायखेडा येथे आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलरचा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ जण जखमी झाली आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. याशिवाय, ट्रकमधील ७० शेळ्या देखील दगावल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. हा अपघात नेमका कशामुळे घडला? याचा तपास पोलीस करीत आहेत.

Source link