Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रYashashree Shinde : यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, यशश्रीने दाऊदच्या नावाचा...

Yashashree Shinde : यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, यशश्रीने दाऊदच्या नावाचा काढला होता टॅटू!

[ad_1]

पोलिसांनी सांगितले की, हत्येत वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. दोघांचा मोहसीन कॉमन मित्र होता. त्याच्या चौकशीत तो या कृत्यात सहभागी असावा असे वाटत नाही. दाऊद आणि यशश्री हे १० वी पर्यंत एकात शाळेत शिकले आहेत. आरोपी दाऊदने तिचा शाळेत असतानाच विनयभंग केला होता. त्याबद्दल त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करून त्याला अटकही झाली होती. मात्र, सुटकेनंतर तो पुन्हा जबरदस्तीने यशश्रीच्या मागे लागला होता. तो तिचा पाठलाग करत होता, तिने त्याच्यासोबत लग्न करुन बंगळुरूला यावे, असा तगादा त्याने लावला होता. मात्र मुलीने नकार देताच त्याने तिचा खून केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments