World Cup 2023 | वर्ल्ड कप फायनल दरम्यान स्टेडियममध्ये घुसलेल्या पॅलेस्टाईन समर्थकाचे काय झाले, जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)

0
24
World Cup 2023 | वर्ल्ड कप फायनल दरम्यान स्टेडियममध्ये घुसलेल्या पॅलेस्टाईन समर्थकाचे काय झाले, जाणून घ्या | Navarashtra (नवराष्ट्र)


वर्ल्ड कप फायनल दरम्यान स्टेडियममध्ये घुसलेल्या पॅलेस्टाईन समर्थकाचे काय झाले, जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या फायनलदरम्यान पॅलेस्टाईनचा समर्थक असलेल्या भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या एका चाहत्याने सुरक्षा कठडे तोडून मैदानात प्रवेश केला आणि त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला.

अहमदाबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या फायनलदरम्यान पॅलेस्टाईनचा समर्थक असलेल्या भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या एका चाहत्याने सुरक्षा कठडे तोडून मैदानात प्रवेश केला आणि त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला.

पहिली ड्रिंक्स ब्रेक होण्यापूर्वी ही घटना घडली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला पकडले. त्याचे नाव वेन जॉन्सन आहे आणि तो चीनी फिलिपिनो मूळचा ऑस्ट्रेलियन आहे. त्याला अटक करून चांदखेडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.






Source link