Who Is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

0
14
Who Is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Indian Chess Grandmaster D Gukesh : भारताच्या १७ वर्षीय डी. गुकेशने सोमवारी कॅनडातील टोरंटो येथे खेळल्या जाणाऱ्या कँडिडेट्स चेस टूर्नामेंट २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

Source link