WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनो सावधान, सायबर गुन्हेगार करत आहेत लक्ष्य, लगेच बदला ‘या’ ३ सेटिंग्ज

0
15
WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनो सावधान, सायबर गुन्हेगार करत आहेत लक्ष्य, लगेच बदला ‘या’ ३ सेटिंग्ज

Whatsapp News: सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपच्या युजर्सना इशारा दिला आहे. ख्रिसमसपूर्वी मेसेजिंग अ‍ॅप्स वापरणाऱ्या युजर्सना टार्गेट केले जात असून सायबर गुन्हेगार सक्रीय झाल्याचे समोर आले आहे. दररोज लाखो युजर्स अकाऊंट हॅक होत असल्याच्या तक्रारी करत आहेत. याचपार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप युजर्सनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊयात.

Source link