Weather Updates: उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात गारठा वाढला, अनेक ठिकाणी पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली

0
14
Weather Updates: उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात गारठा वाढला, अनेक ठिकाणी पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली


देशातील हवामान

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ११-१६ डिसेंबरदरम्यान राजस्थानमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर, पंजाबच्या काही भागांमध्येही थंडीची लाट अपेक्षित आहे. उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, सौराष्ट्रमध्ये कडाक्याची येत्या काही दिवसांत कडाक्याची थंडी पडेल. तर, जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये १३-१६ डिसेंबरदरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, बिहार, हिमाचल प्रदेश आणि १० ते १३ डिसेंबर दरम्यान दाट धुके पडण्याची शक्यता आहे.



Source link