Wayanad land slide : वायनाडमध्ये मध्यरात्री भूस्खलन, ५ ठार; ढिगाऱ्याखाली शेकडो अडकल्याची भीती; बचाव कार्य सुरू

0
22
Wayanad land slide : वायनाडमध्ये मध्यरात्री भूस्खलन, ५ ठार; ढिगाऱ्याखाली शेकडो अडकल्याची भीती; बचाव कार्य सुरू

 Kerala Wayanad News : केरळमधील वायनाड जिल्ह्यात मध्यरात्री भूस्खलनाची भीषण दुर्घटना घडली आहे. वायनाडमधील मेपड्डीच्या काही डोंगराळ भागात ही घटना घडली असून या भूस्खलनात शेकडो नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Source link