Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनWarrant Against Jaya Prada: जया प्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, अभिनेत्रीच्या अडचणीत...

Warrant Against Jaya Prada: जया प्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ

Warrant Against Jaya Prada: जया प्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभेच्या माजी खासदार जया प्रदा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. २०१९मध्ये जया प्रदा यांच्यावर स्वार कोतवाली, रामपूर येथे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकणी एमपी-एमएलए न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आता न्यायालयाने जया प्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी ही १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments