Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रWardha: स्नॅप चॅटवर 'आय क्विट' लिहून एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी,...

Wardha: स्नॅप चॅटवर ‘आय क्विट’ लिहून एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी, वर्ध्यातील घटना

[ad_1]

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी स्नॅप चॅटवर ‘आय क्विट’ अशी पोस्ट केली. आत्महत्यापूर्वी पूजाने आपल्या पालकांना फोन करून तिला मानसिक त्रास होत असल्याची माहिती दिली, असेही समजत आहे. पूजा आत्महत्येने तिच्या मित्र मैत्रिणींना मोठा धक्का बसला आहे. तर, पूजाचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments